मिशन
समाजातील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण मूल्यवर्धित शिक्षण देणे
ध्येय
विद्यार्थ्यांचा मानसिक,बौद्धिक व शारीरिक विकास कारणे आणि विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास करून आदर्श नागरिक निर्माण करणे
उद्दिष्टे
- सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन द्वारे विध्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करणे.
- विध्यार्थ्यांचा सर्वात्मिक विकासाबरोबर त्यांच्या कलात्मक गुणांना चालना देऊन, विध्यार्थ्यांचा विकास करणे .
- विविध स्पर्धांमध्ये किमान २५%विध्यार्थ्यांना भाग घेण्यास प्रवृत्त करणे.
- शाळा व शाळाबाह्य शैक्षणिक गुणात्मक विकासावर भर देणे.
- विद्यार्थ्यांच्या आतील शक्तीला प्रोत्साहित करण्यासाठी प्रार्थना व योगाचे धडे दिले जातात.