शाळा शैक्षणिक प्रोफाइल

शाळा शैक्षणिक प्रोफाइल

  • शाळेची पातळी :- पूर्व प्राथमिक, प्राथमिक
  • माध्यम :- मराठी व सेमी
  • विषय :- अनिवार्य – मराठी,इंग्रजी,गणित,परिसर अभ्यास,सामन्यविज्ञान,कला,कार्यनुभव,शारीरिक शिक्षण
  • मूल्यमापन पद्धत :- सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन

परीक्षा – प्रथमसत्र, द्वितीय सत्र आकारिक व संकलित मूल्यमापन भारांश प्रत्येक सत्रासाठी

  इयत्ता   आकारिक मूल्यमापन संकलित मूल्यमापन
तोंडी/प्रात्यक्षिक लेखी
१ ली ७० गुण १० गुण २० गुण
२ री ७० गुण १० गुण २० गुण
३ री ६० गुण १० गुण ३० गुण
४ थी ६० गुण १० गुण ३० गुण

(कला,कार्यनुभव/ व शारीरिक शिक्षण हे विषय वगळून)

आकारिक मूल्यमापन :- दैनंदिन निरीक्षण, तोंडी काम, प्रात्यक्षिक/प्रयोग,उपक्रम/कृती, प्रकल्प चाचणी, स्वाध्याय/वर्गकार्य, इतर, इ.